शिवसेनेची खरी ओळख म्हणजे सीमाप्रश्नावर केलेले तीव्र आंदोलन
शिवसेनाप्रमुखांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे सीमाप्रश्नावर या वर्षी शिवसेनेचे तीव्र आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाची आग एवढी पेटली की, साऱ्या देशात शिवसेनेचा प्रकाश पडला. शिवसेनेची खरी ओळख म्हणजे सीमाप्रश्नावर केलेले तीव्र आंदोलन. मात्र हे आंदोलन करण्यापूर्वी शिवसेनाप्रमुखांनी केंद्र सरकारला हा प्रश्न सोडवण्याची पूर्णपणे संधी दिली.......